👑 चवीची खरी राणी 👑
घरगुती, पारंपरिक आणि प्रेमाने बनवलेले मोदक
📍 कल्याण | डोंबिवली | ठाणे
🎁
लाँच ऑफर
पहिल्या १०० ग्राहकांना विशेष सवलत!
🎉आत्ताच नोंदणी करा आणि खास डिस्काउंट मिळवा.🎉
खालील माहिती भरा आणि मिळवा विशेष डिस्काउंट!
१. तुमचा आवडता मोदक कोणता?
२. तुम्हाला मोदक किती वेळा खावू वाटतात?
३. तुम्ही मोदक घरी बनवता की विकत घेता?
४. मोदक ऑर्डर करताना तुम्ही साधारण किती मोदक घेण्याचा विचार करता?
५. संकष्टीसाठी मोदक प्री-बुक करायला आवडेल का?
६. खास ऑफर्स आणि संकष्टी रिमाइंडरसाठी WhatsApp संदेश मिळवायला आवडतील का?